प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझं एका विधवा बाईवर एकतर्फी प्रेम आहे पण मी तिला माझं प्रेम सांगू का नको मला ती खूप आवडते

1 उत्तर

एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असण्यात, तशी भावना, ओढ प्रकर्षाने जाणवण्यात काही वावगे नाही. पण आपली ही जी भावना आहे ती नेमकी काय आहे, ती निरपेक्ष आहे की या नात्याकडून काही अपेक्षा आहेत. तुम्हाला स्वतःला ही भावना व्यक्त करण्यातून काय साध्य करायचे आहे या सर्वांचा विचार करून निर्णय घ्या. जरी तुम्ही प्रेम व्यक्त केले तरी समोरील व्यक्तीच्या इच्छा, संमती आणि मतांचा आदर असावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 6 =