प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझं वय 22 आहे सुंदर मुली किंवा स्त्रीया दिसताच मला त्यांच्या बरोबर सेक्स करायची इच्छा होते काय करु
1 उत्तर

आकर्षण नैसर्गिक आहे. परंतू दुसर्यांयच्या संमतीशिवाय किंवा त्यांना अनकंफर्ट होईल असं लैंगिक वर्तन करणं कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही तुमच्या मनावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता. जर सतत तुमच्या मनामध्ये सेक्सबद्दल विचार येत असतील तर इतर कामांमध्ये मन गुंतवा. मित्र-मैत्रिणींना भेटणं, वाचन करणं, फिरायला जाणं अशा गोष्टी करुन बरं वाटत असेल तर ठिक अन्यथा मानसोपचार तज्ञांना भेटा. त्यांच्या सल्ला फायदेशीर राहील.

दुसरं महत्वाचं म्हणजे, सुंदरतेच्या कल्पनेवर देखील विचार करा. सुंदरता म्हणजे नक्की काय? ती फक्त ठराविक मुलींमध्येच असते का? इतर अजून कोणत्या गोष्टी सुंदर असू शकतात? यावर थोडा विचार करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 7 =