माझा एक मित्र आहे.

246
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा एक मित्र आहे.
A V Deshmukh asked 2 weeks ago

माझा एक मित्र आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याच्या लग्नाला दहा वर्ष झालेले आहेत. लग्नझाल्यानंतर एका वर्षानंतर त्याचा एका स्त्रीशी संबंध आला.. जो आतापर्यंत आहे.आया त्याला एक मुलगी आहे चार वर्षापूर्वी त्याला मुलगा झालं होतान.तो वारला ताच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तो वारला असेल का?? आता त्याला बायकोशी संबंध ठेवू वाटत नाहीत. तो हस्तमैथुन करतो किंवा त्या स्त्री कशी जातो..तिथे देखील निरोध वापरत नाही त्याला एड्स होऊ शकतो का…?पत्नीशी परत शारीरिक समाधान घेण्यासाठी त्याने काय करावे .?त्याला मुलंही राहत नाही ?त्याचे कारण हस्तमैथुन ,ती स्त्री असू शकते का ?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago
  • तुमच्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ते फार वाईट घडलं. तुम्ही सांगितलेल्या सर्व घटना अन त्याचा लावला जाणारा संदर्भ याबाबत इथे जास्त काही लिहिता येणार नाही व त्या संदर्भात सविस्तर चर्चा करून त्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. जर तुमच्या मित्राला या विषयावर कोणाशी बोलायचं असल्यास ते पुढिल नंबर वर बोलु शकतात. नेस्टस् फॉर युथ 7775004350. इथे त्यांचं नक्की ऐकुन घेतील. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. 18 ते 40 या वयोगटातील कुठलीही व्यक्ती या उपक्रमात भाग घेऊ शकते.