प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा लिंगाची साइज्ज मला लहान वाटते आहे माझा वयानुसार त्यासाठी काय करावे लागेल?

1 उत्तर

प्रत्येक पुरुषाच्या लिंगाचा आकार वेगवेगळा असतो. काही पुरुषांचे लिंग जाड वा मोठे असते काही पुरुषांचे बारीक वा छोटे असते. काही जनुकीय (genetic) गुणांमुळे लिंगाचा आकार ठरतो. तरीही लक्षात घ्या की लिंगाचा आकार हा बदलता येऊ शकत नाही. तसेच आकाराचा आणि शारीरिक सुखाचा काहीही संबंध नाही. लिंगाचा आकार वाढवण्यासाठी बरीच माध्यमे वेगवेगळ्या गोष्टी सुचवतात – जसं की, kegels exercise, मसाज किंवा आयुर्वेदिक औषधे आणि काही अत्यंत टोकाचा परिस्थिती मध्ये ‘penis enlargement surgery’ सुचविली जाते. पण यातील कुठल्याही पद्धतींना खात्रीशीर उपाय म्हणून गणता येत नाही. त्यांची वैधता आणि विश्वसनीयता कायमच शंकास्पद मानली जाते. त्यामुळे आम्ही हे उपाय सुचवत नाही.

अमर शिंदे replied 1 year ago

सेक्स करताना माझे लिंग आत जात नाही.
तर काय करावे
जेणे करून आत जाईल..

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 20 =