माझी एक girlfriend आहे पण तीच आता लग्नं झालं आहे.

126
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझी एक girlfriend आहे पण तीच आता लग्नं झालं आहे.

माझी एक मैत्रीण आहे. तीच आता लग्न झालं आहे. तिचा नवरा तिला charam सुख पर्यंत घेऊन जातो . अगदी शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जातो . पण तिला charam सुख भेटत नाही. इच्छा अपूर्ण राहते. तर तिला charam सुख न मिळाल्यामुळे खूप त्रास होतो. तीच पूर्ण शरीर आकसून जाते. पूर्ण शरीर ताठते आणि अवघडल्या सारखं वाटतं. तिच्या पोटात पण दुखते. असं का होत असेल तिला…कृपया काहीतरी उपाय सांगा ?वय 24 वर्षवर्षवर्षवर्षवर्

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Answers
let's talk sexuality answered 6 days ago

सर्वच वेळी सर्वच व्यक्तींना ऑरगॅझम (तुमच्या भाषेत charam सुख) मिळेलच असं नाही. तसेच तुम्ही म्हणता तसा अनुभव सर्वाना येतोच असेही नाही.

ऑरगॅझम न आल्याने तुम्ही सांगितल्याप्रमाने होत असल्यास व तुमच्या मैत्रिणीला मदतीची गरज वाटत असल्यास यामागचे कारण शोधण्यासाठी तुमच्या मैत्रिणीने डॉक्टरांची मदत घ्यावी असे आम्ही सुचवू. कारण नक्की काय होत आहे व त्यावर काय उपचार असावेत हे तपासणी करुन डॉक्टरच सांगू शकतील.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Your Answer

15 + 12 =