योनीमार्ग, मूत्रद्वार आणि गुदद्वार या तीनही मार्गांच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आणण्यासाठी, सैलपणा कमी करण्यासाठी डॉ. केगल यांनी सुचवलेला व्यायाम केला जातो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/question/kegel-exercise/ या लिंकवरील माहिती वाचा. लिंग- योनी मैथुन करताना जास्त घर्षण झाले तरच लैंगिक सुख मिळते आणि हाच फक्त लैंगिक सुख मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे असा गैरसमज आपल्या समाजात आढळतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद वाढवून लैंगिक समाधान मिळवण्याच्या नवनवीन पद्धती शोधू शकता. तुम्हाला आणि जोडीदाराला नक्की कशातून आनंद मिळतो याविषयी मनमोकळा संवाद तुम्हाला फायदेशीर ठरले.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा