माझी बायको २ महिन्याची प्रेग्नन्ट आहे
डॉक्टर बोलले आता सेक्स करू नका
हे बरोबर आहे किती दिवस करू नये
कृपया मदत करा
1 उत्तर
तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वेबसाईटवर ‘गरोदरपणातील लैंगिक संबंध’ हा लेख वाचा.
लेखासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
आपले उत्तर प्रविष्ट करा