प्रश्नोत्तरेमाझे एका मुलावर प्रेम आहे व नवर्यावर सुध्दा कुणासोबत सेक्स करु?

1 उत्तर

निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. पण निर्णय घेताना त्याचा परिणामांचा मात्र नक्की विचार करा. एकापेक्षा अधिक व्यक्तींविषयी लैंगिक आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे पण प्रत्यक्ष लैंगिक कृती करत असताना मात्र जबाबदारीपूर्वक केली पाहिजे. त्या मुलाची तुमच्यासोबत सेक्स करण्याची इच्छा आहे का? याचा विचार करायला पाहिजे. शिवाय अशाप्रकारच्या संबंधांमुळे नात्यामध्ये गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. असे संबंध आपल्या समाजात अजून तरी मोकळेपणाने स्वीकारले जात नाहीत त्यामुळे असे संबंध उघडकीस आले तर बदनामीला आणि त्यातून होणाऱ्या हिंसेला सामोरं जावं लागतं. हे वास्तव तर तुम्हाला माहित आहेच.

शेवटी निवड आणि निर्णय तुमचा आणि त्याची जबादारी देखील तुमचीच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 3 =