प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझे लिंग ताईट झाल्या नतर खूप त्रास होतो ऑपरेशन न करता दुसरा उपाय सांगा

माजे वय 26 वर्ष आहे. नुकतेच माझे लगन जमले आहे.

मी जेव्हा माज्या बायकोला  फोन वर बोलतो तेव्हा लिंग ताठ होते व डाव्या बाजूला व आडाला हीसुज सुज येते व खुप दुखते.

माझे लिंग ताईट झाल्या नतर खूप त्रास होतो ऑपरेशन न करता दुसरा उपाय सांगा

मला काही अडचन असू शकते का?

मी कोनत्या doctor ना दाखू.

1 उत्तर

तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा. उपाय तेच सांगू शकतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 18 =