प्रश्नोत्तरेमाझ्या पत्नीच्या मुञाशयाच्या वरच्या भागात दुखत असते. याच कारण काय असेल

2 उत्तर

मुञाशयाच्या वरच्या भागात दुखण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी कृपया डॉक्तारांचा सल्ला घ्या.

लैंगिक अवयवासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 15 =