प्रश्नोत्तरेमाझ्या बायकोला एका वेळी तीन पुरुषांशी सेक्स करण्यात मजा येते काय करु सांगा मला तीची हि इच्छा पुर्ण करावीशी वाटते पण कशी करु

1 उत्तर

खर सांगायचं तर आम्हाला माहित नाही. यासाठी काय मार्ग उपलब्ध असतात, काय करावे लागते याची आम्हाला कल्पना नाही हे प्रांजळपणे नमूद करतो.

लैंगिक आनंद आणि लैंगिक क्रिया ही एक आत्यंतिक खाजगी बाब आपल्या इथे समजली जाते. त्यातून अर्थात अनेक गोंधळ निर्माण होतात आणि खाजगीपणातून अज्ञानाकडे किंवा हिंसा सहन करण्याकडे प्रवास होतो. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारला ते बरं केलं.

तुम्ही आणि तुमची जोडीदार अशा समूह सेक्सच्या कल्पनेशी कम्फर्टेबल आहात का ते परत परत पहा, विचार करा. प्रश्न तुम्ही विचारला आहे म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे की ह्यातून तुमच्या जोडीदारावर तुम्ही काही जबरदस्ती करणार असाल तर आत्ताच सावध व्हा. ती हिंसा असेल आणि तो एक गुन्हा आहे. बाकी तुमचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. चार भिंतीच्या आत एक, दोन, तीन, चार सज्ञान लोक (कायद्याने गुन्हा नसेल तर)काय करतात ह्यात इतरांनी नाक कशाला खुपसावे..

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 6 =