प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › माझ्या बायको योनी खुपच लुज आहे टाईट करण्यासाठी उपाय सागा आणि योनी कशामुळे लुज होते अजुन आम्हाला बाळ देखील झालेले नाही लग्नाला 3 महिने झालेत
जसं पुरुषांच्या लिंगाचे आकार वेगवेगळे असतात अगदी तसंचं स्त्रियांच्या योनीचा आकारदेखील वेगवेगळे असू शकतात. योनीमध्ये सैलपणा असण्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. योग्य निदानासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहील.