माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला 15 वर्ष झाले. त्यांना दोन मुलेही आहेत. परंतु ती माझे जवळ नेहमी म्हणत असतें की माझा नवरा माझेसोबत बोलत नाही व आमचे शारीरिक संबंधसुद्धा चांगले नाहीत. यावर काही उपाय सुचवा. मी पुष्कळ दिवसापासून प्रश्न विचारतो परंतु उत्तर मिळाले नाही मला. आशा वाटते की तुम्ही माझे मैत्रिणीसाठी योग्य सल्ला द्याल, ही विनंती करतो.

754
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या मैत्रिणीच्या लग्नाला 15 वर्ष झाले. त्यांना दोन मुलेही आहेत. परंतु ती माझे जवळ नेहमी म्हणत असतें की माझा नवरा माझेसोबत बोलत नाही व आमचे शारीरिक संबंधसुद्धा चांगले नाहीत. यावर काही उपाय सुचवा. मी पुष्कळ दिवसापासून प्रश्न विचारतो परंतु उत्तर मिळाले नाही मला. आशा वाटते की तुम्ही माझे मैत्रिणीसाठी योग्य सल्ला द्याल, ही विनंती करतो.
Km asked 1 month ago
1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

आम्ही येणा-या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो, तुम्ही पुन्हा प्रश्न विचारा आम्ही नक्की उत्तर देऊ.

तुमच्या मैत्रिणिला असं का वाटत आहे त्यामागची कारणं समजणं गरजेचे आहे व हे त्यांच्याशी सविस्तर बोलून कळेल . तुमच्या मैत्रिणीला आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. येथे पुढिल नंबर वर बोलायला वा व्हाट्सअप वर मेसेज करायला सांगू शकता. 77750 04350 इथे त्यांचं म्हणणं ऐकुन घेतील. गरज असल्यास काही सेवा-सुविधांशी जोडून ही दिलं जाईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे.