प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या लग्नाला एक महीना झाला. रोजच लैंगिक संबंध येतात. दोघांना खुप आनंद मिळतो पण योनीच्या पाकळ्यानां सुज आली आहे. रोज शरीर संबंध आल्यामुळे सुज येते का?

1 उत्तर

शक्यता आहे. थोडा ब्रेक घ्या आणि पहा..

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 6 =