प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या शरीरावर खुपच केस आहेत प्लीज काहितरी उपाय सांगा हे केस कायमचे घालवायचेत मला मी19वर्षाचा आहे

1 उत्तर

आज बाजारामध्ये अनेक लेसर ट्रिटमेंट उपलब्ध आहेत ज्यामुळं तुम्हाला अंगावरील केसं घालवता येतात. किंवा काही क्रिम्सही उपलब्ध आहेत ज्यामुळं तात्पुरती केसं काढून टाकता येतात. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहिल. शरीरातील संप्रेरकांमुळं अंगावर केस येतात. केसं येणं नैसर्गिक आहे. तुम्हाला केस का काढावीशी वाटतात यावर मात्र आवर्जून विचार करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 3 =