प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या gf चे लग्न झाले तिला होनारे मुल माझे आहे तरी ती म्हनते संबध चालु ठेव नवराकडुन तुझ्यासारखी मजा येत नाही काय करावे?

1 उत्तर

लैंगिक सुख हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. लैंगिक संबंध व त्यातील निर्णय, आवड ही ज्याची-त्याची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे तुमच्यातील नाते (लैंगिक संबंध) कुठपर्यंत चालू ठेवायचे आणि कुठे थांबायला हवे याचा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून आणि सारासार विचार करून घेतला तर अधिक योग्य राहील.

लैंगिक संबंधामधील ‘मजा’ यापलीकडेही काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. तुमची मैत्रीण विवाहित आहे त्यामुळे तुमच्या दोघांच्या नातेसंबंधाचा तिच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो याचा विचार केलाय का?. पुढे काही स्थिती उद्भवल्या तर त्यांच्या जबाबदारीचेही भान असू द्या.

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोम चा वापर हा सुरक्षित पर्याय आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 2 =