प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ लग्न होऊन पण मुलींकड अाकर्षण खूप अाहे मला अस वाटतय की मला एक हा मानसिक अाजारच अाहे मी काय करू?

1 उत्तर

आकर्षण ही देखील एक नैसर्गिक भावना आहे. आकर्षणाचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्नानंतरही एखादया व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते किंवा एखादी व्यक्ती आवडूही शकते. परंतू प्रत्येक मुलीकडे आकर्षणाच्या नजरेतून पाहत असाल तर ते योग्य नाही. हा एक मानसिक आजार आहे असं म्हणून स्वतःला दोष देऊ नका. तुम्हालाही हे योग्य नाही असे जाणवले ही बाब महत्वाची आहे. यातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्ही शोधू शकता. रोजच्या कामात, तुमच्या आवडी, छंद यामध्ये मन रमवू शकता. तरिही जर गरज वाटत असेल तर एखादया समुपदेशकाची (counselor ) मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =