प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ वय 22 आहे ज्यावेळेस माझ लग्न होईल त्या वेळेस बायकोला लिंग तोंडात घ्यायला आवडेल का अस कस विचारायचे तीला नसेल आवडत तर ती मला म्हणजे नवर्याला नाव ठेवेल म्हणेल माझा नवरा किती घाण आहे बरोबर ना मग कसे विचारायचे बायकोला तिची आवड आणि माझी आवड कशी सांगायची तीच्या ही मनात हेच विचार येनार
1 उत्तर

जोडीदारासोबत संवाद साधताना थेट संभोगाविषयी बोलण्यापेक्षा आधी इतर आवडी निवडी समजून घ्या. तुनच्या दैंनदिन आयुष्यातील संवाद मोकळा व्हायला लागला की अशा विषयांवर बोलण जास्त सोप्प जातं. जोडीदाराला याची कल्पना द्या की संभोगाविषयी बोलणं, इच्छा व्यक्त करणं वाईट नाही. शिवाय जोडीदार जोपर्यंत अशा गोष्टींवर बोलायला तयार नाही तोपर्यंत संयंम धरा. कोणत्याही गोष्टीची घाई करु नका. जोडीदाराला विचार करायला वेळ द्या. वेळ पडलीच तर जोडीदाराला समुपदेशकांची मदत घ्यायला सांगा. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोडीदाराला जे योग्य वाटत नाही ती गोष्ट जबरदस्तीने लादू नका.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 15 =