प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाहितीस्तव- विर्याची किंवा योनीतून निघणार्या चिकट स्त्रावाची चव कशी असते ?

विर्याची किंवा योनीतून निघणार्या चिकट स्त्रावाची चव कशी असते ?

1 उत्तर

प्रत्येकाच्या वीर्याची किंवा योनिस्रावाची चव वेगळी असू शकते असं काही अभ्यासातून समोर आलं आहे. आहाराचा या चवीवर परिणाम होऊ शकतो असं देखील काही अभ्यासातून समोर आलं आहे.

काहीजण चव चांगली लागावी म्हणून लैंगिक अवयवांवर काही पदार्थ किंवा प्रसाधनं लावतात पण ते चुकीचे आहे. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

सगळ्यांनाच मुखमैथुन आवडेल असे नाही त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आवडेल अशा लैंगिक कृती आणि क्रिया दोघं मिळून शोधा. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराचा आनंद, संमती, इच्छा आणि मानसिक तयारी तितकीच महत्वाची आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 11 =