प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमी आता पाठवलेल्या प्रश्नाचे उत्तर पाठवा ते मी कुठे पाहू अर्जेंट सांगा

1 उत्तर

तुम्ही नेमका कोणता प्रश्न विचारला आहे हे आम्हाला ओळखता येणार नाही… आम्ही शक्यतो तीन दिवसात किंवा जास्तीत जास्त एक आठवडा या कालावधीत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. काही अडचणींमुळे कधीकधी उशीर देखील होऊ शकतो. रोज नवीन प्रश्नांची उत्तरं टाकली जातात त्यामुळे आधीची उतरं वेबसाईट वर आधीचे प्रश्न आणि उत्तरं याखाली दिसत नाहीत. तुमचे उत्तर शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आणि सर्च मध्ये तुमचा प्रश्न टाईप करा. तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही तर तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा.

https://letstalksexuality.com/questions-2/

प्रश्न विचारताना जर तुम्ही तुमचा योग्य तो ईमेल आय डी दिलात तर तुम्हाला ईमेल वर उत्तर मिळेल. तुमची ओळख/ ईमेल आय डी गोपनीय ठेवला जाईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 6 =