प्रश्नोत्तरेमी एक 22 वर्षांची स्त्री आहे बाळंत होण्याच्या वेळी जर पुरुष डॉक्टर असेल तर ते स्त्री च्या योनित हात घालतात का? स्त्री चे स्तन दाबतात का त्यावेळी स्त्रीला भुलीचे इंजेक्शन देतात का?

1 उत्तर

तुमचं पहिलंच बाळंतपण आहे असं दिसत आहे. काळजी करू नका. ह्यातील काही होत नाही. आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. त्यांच्याशी बोला. मूल जन्माच्या वेळी डॉक्टरांना मदतीसाठी एक दोन नर्स उपस्थित असतात. तशी तुम्ही मागणी करू शकता. आपली मनातील भीती काढून टाका. भुलीचे इंजेक्शन सिझेरियन असेल तरच देतात. सामान्य डिलिवरी होणार असेल तर असे इंजेक्शन देण्याचा प्रश्नच नाही. काळजी घ्या..

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 6 =