प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरेच सापडत नाहीत 4 5 दिवस झाले कुठे मिळतील उत्तरे
1 उत्तर

तुम्ही नक्की कोणते प्रश्न विचारले आहेत ते आम्हाला कळू शकत नाही. मात्र कोणीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं साधारण ३ दिवसाच्या आत याच वेबसाईटवर दिली जातात. कधी कधी तांत्रिक कारणांमुळं प्रश्न आमच्यापर्यंत पोहचण्यासदेखील उशीर लागतो. तर कधी कधी प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी अधिक वेळ लागतो. मात्र “प्रश्नोत्तरे संग्रह” असं उजव्या बाजूला जिथे लिहिलं आहे तिथं क्लिक केल्यावर मागील सर्व प्रश्नाची उत्तरं दिसतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 3 =