प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमी १८वषॉचा मुलगा अाहे मला मानसांचे मोठे मोठे लिंग तोंडात घेणयाची सवय आहे यांनी काही problem होणार नाहीना

1 उत्तर

आजारांपासून सुरक्षित राहा. ओरल सेक्स मुले सहसा एच आय वी ची लागण होत नाही परंतु काही परीस्थीतीत उदा. तोंडात व्रण अथवा घाव असल्यामुळे रोगांची लागण होण्याची शक्याता अधिक आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे ती जर निव्वळ सवय असेल तर त्याचे फायदे तोटे यांचा सारासार विचार करून अशी सवय ठेवायची की बंद करायची याचा काय तो निर्णय घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 17 =