प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलंमुली मैत्री

खरंतर मुलंमुली मित्र असतात. मुलीमुली मैत्रिणी असतात. मग या भिन्नलिंगी मैत्रीचाच एवढा आग्रह का? असं काय देते ही मैत्री? असं काय असतं जे एखाद्या मित्रला फक्त मैत्रिणीशीच शेअर करता येतं?

किंवा मैत्रिणीला मित्रचाच सल्ला जास्त प्रॅक्टिकल वाटतो?

1 उत्तर

असा काही नियम नाही. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्हाला भिन्नलिंगी मैत्री आवडत असेल तर त्यात काहीच गैर नाही. आणि सर्वांचाच भिन्नलिंगी मैत्रीचाच आग्रह असतो असंही काही नाही. आणि जरी असेल त्यात गैर काय आहे? थोडक्यात काय, मैत्री ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ती कुणी कुणाशी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. नाही का?

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 17 =