प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलीचा गर्भ राहण्यासाठी काय करावे
1 उत्तर

गर्भ मुलीचा राहील की मुलाचा या गोष्टी संभोग करताना ठरवता येत नाहीत. परिपक्व झालेल्या एका स्तीबीजाला वीर्यातून आलेल्या लाखो/करोडो शुक्राणूमधील नक्की कोणता भेटेल हे सागंण शक्य नाही. जो कोणताही शुक्राणू मिळेल त्याचामधील असलेल्या गुणसुत्राच्या जोडीवरुन गर्भाचं लिंग ठरत असतं. मुलाचा गर्भ ठेवण्यासाठी विशेष काही करता येत नाही तसंच मुलीचा गर्भ राहण्यासाठीही विशेष काही उपाय नाहीत. अशा गोष्टी केवळ टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (कदाचित)शक्य होऊ शकतात. परंतू अशा प्रकारच्या तंत्रज्ञानांना कायद्यानुसार प्रजनन करण्याची परवानगी नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 8 =