प्रश्नोत्तरेमुली आपल्या पहिल्या boyfriend सोबत sex करतात का?

1 उत्तर

तुमच्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ सुद्धा आहे आणि ‘नाही’ सुद्धा. कोण काय विचार करतं याचा आपण कसा काय अंदाज बांधणार? आपण कुणाबरोबर आणि कधी लैंगिक संबंध ठेवायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणूनच तुमच्या प्रश्नाचे ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर देता येणार नाही.

लैंगिक संबंध ठेवत असताना दोघांची इच्छा, संमती, सुरक्षितता आणि जबाबदारीची जाणीव या बाबी जास्त महत्त्वाच्या आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 0 =