प्रश्नोत्तरेमुले जशी सेक्स केल्यावर चर्चा करतात तश्या मुली,बायका मैंत्णीकडे चर्चा करतात का

1 उत्तर

आपल्याकडे मुलांच्या तुलनेत मुलींना सेक्सविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी कमी संधी आणि जागा उपलब्ध असतात हे खरं आहे. शिवाय असं मोकळेपणाने बोलण्यावर सहसा निर्बंध घातले जातात. पण तशी विश्वासाची जागा, संधी, मोकळेपणा आणि कम्फर्ट वाटला तर मुलीदेखील सेक्सविषयी बोलत असतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 2 =