प्रश्नोत्तरेमैत्रिण, Girl friend ,आणि प्रेमिका यात फरक काय

1 उत्तर

अरे बाप रे! हा प्रश्न म्हणजे आमची परीक्षा तर नाही ना! मला वाटतं ही सर्व नाती सुंदर आहेत. प्रत्येक नात्याचा आपला अर्थ आहे. प्रत्येक नात्यात एक ताकद आहे आणि प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत. पण या सर्व नात्यात काही बेसिक गोष्टी आहेत उदा. आदर, विश्वास, प्रेम, मैत्र. या गोष्टींवर ही नाती उभी असतात. नाही का?

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 10 =