प्रश्नोत्तरेयोनीचे केस काढावेत की वाढु द्यावेत संभोग करतानी तुटतात

1 उत्तर

लैंगिक अवयवांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने योनीच्या आसपासच्या जागेवरील केस काढणे गरजेचे आहे. यामुळे संभोगाच्या वेळी योनिभोवतालच्या केसांमुळे तुम्हाला जो काही त्रास जाणवतो तो देखील टाळता येईल.

लक्षात घ्या केस काढण्यासाठी आजकाल बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे अनेक प्रकारचे प्रोडक्टस् विकले जातात. त्यामुळे अलर्जी होण्याची शक्यता असू शकते कारण योनिभोवातालची त्वचा नाजूक आणि संवेदनशील असते. त्यासाठी योग्य प्रोडक्ट निवडा. तसेच कात्रीचा वापर करत असाल तर काळजीपूर्वक करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 8 =