योनी चाटने asked 8 years ago

1 उत्तर

तुम्हाला नक्की काय विचारायचं आहे हे नीटसं कळत नाहीये. त्यामुळे इथे मुखमैथुनाबद्दल माहिती देत आहोत. मुख मैथुन करण्यामध्ये काहीही गैर नाही. मात्र मुख मैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. तसचं तोंडामध्ये कुठेही जखम नाही ना याची काळजी घ्यावी. जोडीदाराला जर एच.आय.व्ही. ची लागण झाली असेल तर अशावेळी कंडोम वापरुन मुखमैथुन करणे आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 4 =