प्रश्नोत्तरेरोज रोज संभोग केल्याने काही वाईट परीणाम होतात का?

1 उत्तर

नक्कीच नाही. दररोज संभोग केल्याने काही वाईट परिणाम होत नाहीत. मात्र सतत मनात सेक्सबद्दल विचार येणं आणि सेक्सशिवाय इतर कशातूनही आनंद न मिळणं हे मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही. संभोग करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जसं नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधकं वापरणं, लैंगिक अवयवांची काळजी घेणं इत्यादी. याशिवाय जोडीदाराची दररोज संभोग करण्याची मानसिक तयारी आहे ना हेही पहायला पाहिजे. जोडीदाराची सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचाही  विचार व्हायला पाहिजे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 6 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी