1 उत्तर
मित्रा, सेक्स कधी करावा, रोज कितीवेळा करावा, करावा अथवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण लैंगिक संबंध ठेवताना समोरील जोडीदाराची संमती, विश्वास, आदर आणि इच्छा असणे आवश्यक आहे. मनाविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर करणे हा सुरक्षित पर्याय आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा