प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्नानंतर स्त्रीचा चेहऱ्यांवर तेज निर्माण होते खरेच संभोगाद्वारें मिळालेल्या समाधानाने होते का? की योनीत वीर्य गेल्यामुळे स्त्रीचे विर्यामुळे चेहऱ्यावर तेज येते याबद्दल माहिती द्या सर

1 उत्तर

लग्नानंतर हे असं काही होतं हे आमच्यासाठी नवीनच आहे, आता तुम्हाला माहिती कशी अन कुठून मिळाली माहित नाही.

संभोगाद्वारें मिळालेल्या समाधानाने ? की योनीत वीर्य गेल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यावर तेज येते याबाबतचा अभ्यास आमच्या तरी वाचनात नाही आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 3 =