प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलहानपणीच्या चुका

khup thikani vachlay \’lahanpanichya chuka\’yacha meaning Kay ahe?

1 उत्तर
Answer for meaning ? answered 8 years ago

तुम्हाला नेमके काय विचारायचे आहे ते नीट समजू शकले नाही. ही वेबसाइट लैंगिकतेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा व्हावा म्हणून तयार करण्यात आली आहे. लैंगिकता म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे काय, त्यातील वैविध्य आणि त्यासंबंधीची मूल्यं तरुणांना समजावीत हा या वेबसाइटचा उद्देश आहे. या विषयासंबंधित जर काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर कृपया तुमचा प्रश्न कृपया विस्ताराने विचारा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.  

dipak replied 8 years ago

लहान पनी हस्त मैथुन केल्याने आता लिंग कमकुवत झाले आहे पण एवढे पण हस्त मैथुन केले नाही मी तरीपण??

I सोच replied 7 years ago

पहिल्यांदा मनातून हा गैरसमज काढून टाका की हस्तमैथुन करणं वाईट असतं. लैंगिक इच्छा होणं हे अगदी नैसर्गिक आहे आणि हस्तमैथुन ही एक सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. परंतू, समाजात हस्तमैथुनाबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यातीलच हा एक… लिंग कमकुवत झाले आहे म्हणजे नक्की काय याचाही विचार करा…
याचा हस्तमैथुनाशी काहीही संबंध नाही हे मात्र नक्की…

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 20 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी