प्रश्नोत्तरेलिंगाची मागे गेलेली चामडी पुढे येण्यासाठी काय करावे

लिंगाची मागे गेलेली चामडी पुढे येण्यासाठी काय करावे लागेल

1 उत्तर

त्वचा, काही समस्या नसेल तर पुढे यायला हवी. त्यात काही अडचण नसते. बरं ती तशी पुढे न येण्याने काही समस्या उद्भवत नाही. पण त्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांना भेटणे योग्य.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 10 =