लिंगाला ताठरपणा येत नाही.

894
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगाला ताठरपणा येत नाही.

मला सेक्स करताना प्रॉब्लेम येत आहे .लिंग ताठ राहत नाही ..सेक्स करायची तर खूप इच्छा होते पण करायला गेलं कि लिंग लगेच ढिल्ले पडते ..माझं लग्न होऊन 7 Mahine झाले आहेत ..यावर plz ￰उपाय सांगा,

1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

टेंशन घेऊ नका. असा प्रश्न अनेक पुरुषांना भेडसावत असतो.

सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात.

लिंगाच्या ताठरतेबाबत व उपायाबाबत आपल्या वेबसाईट वर सविस्तर लेख दिलेला आहे. सोबतची लिंक पहा.

https://letstalksexuality.com/penis-erection/