प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंगाविषयी: लिंगाच्या खालच्या बाजुची समोरची शिर तुटली आहे व sex पण कमी आला आहेकाय करावे????
1 उत्तर

लिंगाच्या खालच्या बाजूची शीर तुटली आहे हे तुम्हाला कसं कळलं? शीर तुटली म्हणजे नक्की काय झालयं? तिथुन रक्तप्रवाह चालू झाला नाही का? अशी अनेकप्रकारची माहिती तुमच्या प्रश्नामधून मिळत नाही त्यामुळं उत्तर देणं अवघड आहे. लिंगाला गंभीर दुखापत किंवा इजा झाली असेल तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. ते जास्त योग्य सल्ला देऊ शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =