1 उत्तर
लैंगिक भावना उद्यपित(उत्तेजित) झाल्यावर लिंगामध्ये ताठरता येते. ज्यावेळी लिंगामध्ये ताठरता असते त्याचवेळी संभोग होवू शकतो. त्यामुळं ज्यावेळी लैंगिक भावना उद्यपित होवून लिंगामध्ये ताठरत येईल त्यावेळी लिंगामधून आणि योनीमधून पारदर्शक असा चिकट पदार्थ येण्यास सुरुवात. याला मराठीमध्ये वंगण म्हणतात. संभोग करताना लिंग योनीमध्ये जाण्यास अशा वंगणाची मदत होते. यामुळं लैंगिक संबंध सुखकर होतात. जर असं वंगण येत नसेल तर कृत्रिम वंगण डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे लागतात.
आपले उत्तर प्रविष्ट करा