लिंग ताठ राहत नाही

604
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलिंग ताठ राहत नाही
Ajinkya asked 1 month ago

संभोग करताना सुरवातीला 2 मिनिट लिंक ताट असतो पण जेव्हा संभोग करायची वेळ येते लगेच ढिलेपणा येतो काय प्रॉब्लेम असेल

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

असे प्रसंग घडण्यामागे मानसिक कारण वा काही शारीरिक कारणे असू शकतात. नक्की काय अडचण आहे हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टरांना भेटून घ्याल.