प्रश्नोत्तरेलिंगा वरील कातड्यावर चिरा पडने आणि वेदना होने

मि माझे लिंग गुद्द्वारात घातला कि वरचे कातडे चिरते

2 उत्तर

योनीमैथूनामध्ये योनीतील स्राव वंगण म्हणून काम करतो मात्र गुदमैथुनावेळी गुदमार्गात कोणतेही वंगण नसल्याने संभोगाच्या वेळी त्रास होऊ शकतो अशावेळी काहीजण जेलीचा वंगण म्हणून वापर करतात.

लिंगावरील कातडे चिरले असेल, वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 17 =