प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › लुळे लिँग 6 सेमी लहान आहे ताठल्यावार 14 सेमी होते असे का? ते योग्य आहे का Plese anser
1 उत्तर

लिंग शिथिल असताना योनीमध्ये जाण्यास असमर्थ असते. संभोग करताना लिंगामध्ये ताठरपणा असणं आवश्यक आहे. ज्यावेळी लिंग उत्तेजित होते त्यावेळी त्यामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि लिंगामध्ये ताठरपणा येतो. रक्तप्रवाह कमी झाला की लिंग शिथील होते. हे नैसर्गिक आहे. प्रत्येक पुरुषानुरुप लिंगाची साईज वेगवेगळी असू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 0 =