प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक आरोग्य

माझं वय 26 वर्ष आहे. लैंगिक आरोग्य Normal आहे. पण मला असा Problem आहे की माझ्या शिश्न वर जी skin आहे आणि ती ज्या ठिकाणी शिश्नाला जोडलेली आहे तिथे आग होते व खाज सुटते. शिश्न स्वच्छ करताना ज्या वेळेस skin मागे घेतो तेंव्हा आणि Masturbation and Sex करताना पण आग होते नंतर Normal असते. डॉक्टर ने दिलेले मलम लावले तर 2-3 दिवस बरे वाटते नंतर पुन्हा त्रास होतो. मी Bisexual आहे मी Girl and Boy दोघांसोबत sex करतो. यामुळे तर problem होत नसेल ना?आणि अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळी माझे शिश्न ताठ होते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर precum येते यामुळे Partner Dick Suck करत नाही. मला शिघ्रपतनाचा त्रास नाही परंतु partner Awkward feel करतो. कृपया मार्गदर्शन करावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 12 =