लैंगिक आरोग्य

153
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक आरोग्य
Sex Health asked 4 weeks ago

नमस्कार माझे वय 27 वर्षे आहे आणि मी Bisexual आहे. मला मुले आणि मुली दोघांसोबत सेक्स करायला आवडतो. माझा असा प्रॉब्लेम आहे की, मागील 3-4 आठवड्यापासून माझ्या लिंगातून पिवळट पांढर्या रंगाचे वीर्य येते परंतु त्याला दुर्गंध येत नाही. लिंग ताठ नसताना देखील त्यातून पाणी बाहेर येते. आधी लिंग ताठ झाल्यावर पाण्यासारख स्वच्छ Precum येत होत पण आता तो चिकट द्रव येतो. आणि लिंग ताठ झाल्यानंतर पुर्ण लिंगात वेदना होतात पण sex किंवा Masturbation करताना असा त्रास होत नाही नाही. डॉक्टर कडे जाऊन आलो तर औषधोपचाराने काही काळ बरे वाटले पण आता तो त्रास पुन्हा सुरू झालाय कृपया मार्गदर्शन करावे.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Answers
let's talk sexuality answered 4 weeks ago

ही लक्षणे लिंग सांसर्गिक आजाराची वाटत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांची भेट घ्या. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही प्रयास अमृता क्लिनिक मध्ये डॉक्टरांना भेटू शकता.

अधिक महितीसाठी सोबत लोकेशन व पत्ता देत आहोत.

लोकेशन – https://goo.gl/maps/7gNwavrqQh5rtPB19

पत्ता – Prayas Amrita Clinic

Karve Road, Corner, Chatrapati Sambhaji Maharaj Bridge (lakadi Pul), near Panchaleshwar Temple, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

इथे जाणे शक्य नसल्यास जवळच्या urologist वा Sexologist ला भेटून यावर उपचार सुरु कराल. शक्यतो जाताना ज्यांच्या सोबत संबंध आहेत त्या जोडिदाराला सोबत घेऊन जाल. एकटयाने उपचार घेऊन बरे झाल्यावर जोडिदाराने उपचार घेतले नाहीत म्ह्णून त्यांच्याकडून पुन्हा संसर्ग होऊ शकतो.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Your Answer

15 + 4 =