प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलैंगिक आरोग्य

माझे वय 24 वर्षे आहे. माझा असा प्राँब्लेम आहे की मी जेव्हा सेक्स किंवा हस्तमैथुन करतो तेव्हा दोन्ही गोट्या (वृषण) आत खेचले जातात. त्यामुळे वेदना होतात. माझ्या वृषण आकारपण लहान आहे. लिगाला ताठरता खुप आहे. पण वृषण वेदनेमुळे सेक्सचा आनंद घेता येत नाही. डॉक्टर चा सल्ला घेतला तर ते म्हणतात की सेक्स करताना असे होते. लिंग आणि वृषण नाँर्मल  स्थिती मध्ये असेल तर वेदना होत नाही. फक्त सेक्स आणि हस्तमैथुन करताना असे होते. मला पुढे काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना ?? कृपया मार्गदर्शन करावे.

1 उत्तर

काही अडचण येणार नाही. त्रास होत असल्यास थोडी सावधानता बाळगुन, वेगवेगळ्या पध्द्तीने (पोझिशनमध्ये) लैगिक संबंध केल्यास त्रास कमी होईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 11 =