प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsविर्य बाहेर आल्यानंतर माझ्या लिंगाच्या आत तरास होतो कृपया उपाय सांगावे?

1 उत्तर

तुमचा प्रश्न नीटसा कळाला नाही. लिंगाच्या आत त्रास होतो, म्हणजे नेमका काय आणि कुठे त्रास होतो हे स्पष्ट होत नाहीये. हा त्रास संभोगानंतर होतो की हस्तमैथूनानंतर होतो हे देखील महत्वाचं आहे. तुमच्या जोडीदाराला काही त्रास असेल तर त्याचा संसर्ग होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळं अशा समस्यांसाठी तज्ञ् डॉक्टरांना दाखवणेच योग्य राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 16 =