वीर्य योनी मार्फत आत जात नाही.

1,544
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवीर्य योनी मार्फत आत जात नाही.
1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

काय अडचण आहे हे लक्षात येत नाहिये, नक्की वीर्य योनीत जात नाही की लिंग?

जर प्रश्न सविस्तर पाठवू शकलात तर उत्तर देणे सोपे होईल, किंवा या विषयावर कुणाशी बोलावेसे वाटत असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे समुपदेशकाशी तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 (इथे क्लिक करु शकता) या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे