प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवृषण बद्दल माहिती हवीय

माझे उजव्या बाजूचे एक वृषण खाली आले नव्हते आम्ही डॉक्टरना दाखवले तेव्हा त्यांनी ऑपरेशन करायला सांगितले होते पण मी शाळेत ( वयाच्या 12 व्या वर्षी )जेव्हा व्यायाम चालु केला तेव्हा ते वृषण खाली आले डॉक्टर पण बोलले आता काही ऑपरेशनची गरज नाही पण आता मला माझ्या उजव्या वृषनात कधी कधी वेदना जाणवत व् त्या ठिकाणी काही शिरा सारखे काही जाणवते संपूर्ण उजवे वृषण सुजते नंतर दोन दिवसात पूर्ण नॉर्मल होते मी काय करू उपाय सुचवा
माझे आता वय 21 वर्षे आहे.

1 उत्तर

वृषणाची ultrasound examination (सोनोग्राफी/सोनोग्राम) करावी लागेल. जर ती नॉर्मल असेल 
तर काळजी करण्याची गरज नाही. योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.  
 
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.   
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 12 =