वृषण asked 8 years ago
  • माझे दोन्ही  अंडकोष लहान आहेत काही प्रॉब्लेम येतो का

1 उत्तर
Answer for वृषण answered 8 years ago

जर लिंगाला संभोगादरम्यान ताठरता येत असेल आणि वीर्यामध्ये पुरेसे शुक्राणू असतील तर अंडकोष किंवा वृषण  लहान असल्याने काहीही अडचण येत नाही. सेक्स किंवा संभोग करताना जर लिंगाला ताठरता येत असेल तर संभोग करताना अथवा लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही आणि तुमच्या वीर्यामध्ये सशक्त शुक्राणू असतील तर गर्भाधारनेस अडचण येत नाही. यामध्ये जर काही अडचण येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 18 =