प्रश्नोत्तरेCategory: Private Questionशरीरावरील केस कशामुळे गळतात

1 उत्तर

हॉर्मोन्समधील बदल, शारीरिक आजार आणि औषधोपचार, मानसिक ताण तणाव, शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा आभाव यांसारख्या कारणांमुळे शरीरावरील केस गळतात. तुम्हाला जर असा काही त्रास होत असेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या तेच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 1 =