1 उत्तर
जाणीव होणं गरजेचंच आहे या मताचे आम्ही आहोत.
फक्त आता प्रश्न हाच आहे की, ही जाणीव समाजाला होण्यासाठी सरकारी पातळीवर शालेय वयापासून, कुटुंबात, समाजात त्यासाठी पर्याप्त तसे व प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत, अन महत्वाचं म्हणजे भारतीय समाजमनावर जे लैंगिकतेबाबत झालेले संस्कार आहेत, त्यात सकारात्मक बदल होणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही आम्ही प्रयत्न चालू ठेऊयातच की. त्यासाठी तुम्ही सोबत असालच ना?
आपले उत्तर प्रविष्ट करा